|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|
|
kavita
नेमके काय बोलायचे ते काळात नाही,या वाटेवर पाऊल पुढे वळतच नाहीप्रसंग एकवर एक असे घडत आहेत, की निर्णय घेण्यासाठी डोका चालतच नाही
परिस्थिती गंभीर खरच आहे की मीच गोंढळले आहे? विचारांची चधाओढ संपताच नाही कोडी उलगडली जातील का कधी, मार्ग सापडेल का कधी, की प्रश्नाना उत्तरे देण्याची माझीच लायकी नाही
संभाल्ले पाहिजे स्वताहाला समजवले पाहिजे मनाला, पण सांगायचे काय ते लोकान पत्ततच नाही खरच त्रास इतका होतोय की श्वास घेणे ही कठीण होताय ,जीव कोंदळा जातोय की जगावेसे वाटतच नाही
स्वतःला संपवण्याचा विचार बरेचदा मनात येतो पण जवाबदर्या झिडकरण्यासे धाडस होत नाही जीवनाच्या वाटेवर आता फ्ख्त वळलानच उरली आहेत हा प्रवास संपण्यचे नावच घेत नाही
अपेक्षा लोकांकडून काय करू शेवटी ते परके जर आपलेच प्रसंगी सात देत नाहीत गुंतात गेलेले धागे आता मालाच सोडवायचे आहेत पण सुरूवात कुठून करावी तेच सुचत नाही
दुखचे मूळ कारण काळात नाही,हसण्यासाठी एखादे कारण ही मिळत नाही तरी आता खोटे हसवेच लागेल, मार्ग मिळो ना मिळो पुढे चलवेच लागेल...........
|
|
| | |
|
|
|
|
|
|
|